Friday, 29 May 2020

Dattashraya..the way of akhand gyan yoga

Dattashraya..the way of akhand gyan yoga

दत्ताश्रय.. अखंड-ज्ञान-योग मार्ग !

Granthas of lord Vishnu Dattashraya
Books of Shri Charudattashraya
Watch EPISODE 184 | CLICK HERE TO WATCH DATTASHRAYA TV 🔴LIVE🔴

Kripa Jyoti Prayer
Shri Lord Vishnubhakta Charudatta

पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत चक्रेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || १ ||
पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत ज्ञानेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || २ ||
पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत कृपेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || ३ ||
विष्णेकप्राणसर्वोदीत विष्णवेकुच्चारामृत चारूहृदयविचारं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || ४ |||

चारूदत्त विश्लेषण :
१) दत्ताश्रय अखंड-ज्ञान-योग मार्ग यातील साधनापर अशा योगीक-सिद्धांताशी पूरकता स्पष्ट करणारी ही गोवी होय.
" कृपाज्योतीज " ह्या गोवीच्या मथळ्याच्या नामामधूनचं साधकापेक्षित अशी मूळ संकल्पना प्राप्त होते.
कृपा अर्थात् चिरंजीव आणि ज्योतीज म्हणजे जागृतीपूर्ण-आत्मा ! अर्थात, चिरंजीवी असा आत्मा किंवा शुद्ध-साध्यप्रस्थ व्यक्ती.
२)साधकाला अशी पूर्णावस्था साध्य हेतू ज्ञानोपदेश प्रस्तुत गोवीरूपी रचनाबद्ध प्रार्थनेमधून केलेलां आहे.
३) प्रथम पदात चक्रेंद्रीय, दुसऱ्या पदात ज्ञानेंद्रीय, तृतीय पदबंधात कृपेंद्रीय अशा तत्त्वांना महत्त्व दिलेले दिसून येईल. ही सकळ तत्त्वे अखंड-ज्ञान-योग ह्या अवस्थेला साधण्याहेतू अत्यावश्यक सत्यास्तिक गरजा होत.
४) कृपाज्योतीज अवस्थाप्राप्तीसाठी महत्त्वाच्या होत.
५) अंतीम पदबंधामध्ये साधकोपदेशविषयक अत्यावश्यक तत्त्व पद्यबद्ध केलेले आहे. विष्णेकप्राणसर्वोदीत, विष्णवेकुच्चारामृत ह्या दोन मूळ दत्ताश्रयत्वाच्या जागृतीदाय पद्यरूपी संकल्पना मी विष्णुभक्त चारूदत्तला महत्त्वाच्या वाटतात. पद्यांची सऊचित फोड केल्यास योगीक अर्थ व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे साधता येईल.
६) विष्णु-एक-असा-प्राण-जो-सर्वोदित याप्रमाणे विष्णव-एक-उच्चार-अमृतापरोपरी अशा विवेचनातून साध्यार्थ सिद्ध केला पाहिजे.
७) म्हणून, अखंड-ज्ञान-योगविषयक आचरण धारण करू ईच्छीणाऱ्या चिकीत्सकाने अथवा साधकाने विष्णवेकत्व अर्थात दत्ताश्रय-बीज विसरता कामा नये. असे, विष्णुभक्त चारूदत्त अखंड-ज्ञान-योग-साधकांना सूचित करतो..!

- महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA !

महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

Dattashraya...The Way of Akhand Gyan Yoga !

Charudatta Thorat Books, विष्णुभक्त चारूदत्त अखंड-ज्ञान-योग ग्रंथ, Charudatta Thorat Akhand Gyan Yoga Patrika, Charudatta Poems, Abhanga, Akhandani, Govi, Granthas, Books
अखंड-ज्ञान-योग-मार्ग 
Watch.. Charudatta Thorat on Dattashraya Tv
* नीजमांगल्यातीतप्राण *

हरिरसचित्त हरिर्थ श्रीशरण |
हरिरूपचित्त हरिर्थ श्रीशयण |
हरिभूपकमल नवनवोन्मेषप्रयाण |
हरिकृपदृष्टीज नीजमांगल्यातीतप्राण || १ ||

हरिनृपश्रेष्ठोऽ श्रेष्ठात्म्य सुसुंदर |
हरिजपश्रेष्ठोऽ जीवात्म्यंतर |
हरिर्तपुश्रेष्ठोऽ शीवात्म्यंतराग्नेयांतर |
हरिकृपदृष्टीज नीजमांगल्यातीतप्राण || २ ||

सर्वेकप्रयाण जीवेशास्त्रु प्राणनिष्ठः |
हरिपूर्णस्वभाव सर्वातिमऽ प्रविष्ठः |
चारूऽ म्हणेंः जीवेतोअंतीम |
पावतसेंः श्रीधर नीजमांगल्यातीतप्राण || ३ |||

गूढार्थ : अखंड-ज्ञान-योग त्रिसुत्रींचा मूळाधार
श्रीदत्ताश्रय व तयाची स्तुतीपूर्ण कवणे अर्थात्
गोवी नामक काव्यरचनाप्रकार. ज्यातून,
अंतीम तथा अंतरिम सत्यवर्म ज्ञानाराध्य
काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिरातून व्यक्तबद्ध होते.

महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA


Dattashraya...The Way of Akhand Gyan Yoga !

Charudatta Thorat Books, विष्णुभक्त चारूदत्त अखंड-ज्ञान-योग ग्रंथ, Charudatta Thorat Akhand Gyan Yoga Patrika, Charudatta Poems, Abhanga, Akhandani, Govi, Granthas, Books

Watch.. Charudatta Thorat on Dattashraya Tv
* नीजमांगल्यातीतप्राण *

हरिरसचित्त हरिर्थ श्रीशरण |
हरिरूपचित्त हरिर्थ श्रीशयण |
हरिभूपकमल नवनवोन्मेषप्रयाण |
हरिकृपदृष्टीज नीजमांगल्यातीतप्राण || १ ||

हरिनृपश्रेष्ठोऽ श्रेष्ठात्म्य सुसुंदर |
हरिजपश्रेष्ठोऽ जीवात्म्यंतर |
हरिर्तपुश्रेष्ठोऽ शीवात्म्यंतराग्नेयांतर |
हरिकृपदृष्टीज नीजमांगल्यातीतप्राण || २ ||

सर्वेकप्रयाण जीवेशास्त्रु प्राणनिष्ठः |
हरिपूर्णस्वभाव सर्वातिमऽ प्रविष्ठः |
चारूऽ म्हणेंः जीवेतोअंतीम |
पावतसेंः श्रीधर नीजमांगल्यातीतप्राण || ३ |||

गूढार्थ : अखंड-ज्ञान-योग त्रिसुत्रींचा मूळाधार
श्रीदत्ताश्रय व तयाची स्तुतीपूर्ण कवणे अर्थात्
गोवी नामक काव्यरचनाप्रकार. ज्यातून,
अंतीम तथा अंतरिम सत्यवर्म ज्ञानाराध्य
काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिरातून व्यक्तबद्ध होते.

महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA


Wednesday, 27 May 2020

Dattashraya..the way of akhand gyan YOGA

विष्णुभक्त चारूदत्त दत्ताश्रय गोवी अभंगगाथा
SHRI CHARUDATTA THORAT SATYASTHIKA BOOKS OF DATTASHRAYA..THE WAY OF AKHAND GYAN YOGA

दत्ताश्रय..
अखंडज्ञानयोग मार्ग !

To Watch Dattashraya Tv !





अभ्यासयुक्त चैतन्याने प्रजीवित चित्त |
नित्य जेथें सर्वदात्म हरीअनुभूत || १ ||
अभ्यासत्त्वामधले सत्त्व पवित्रात्मयुक्त |
व्यापीयीलेंः बीजभाव समर्थादियुक्तः || २ ||
मूळातलें श्रीमूळत्वातैसें चित्सुंदरवाणी पूछा |
ज्ञानीज जननीज वैराग्यज्योतीज-मूर्छा || ३ ||
चर्वा म्हणेंः अनंतुपाय शरणागतश्रीशरणं |
पवित्रकाय श्रीपरमाय वर्णनम् || ४ |||

चारूदत्त विश्लेषणात्म संकेतानुभाव :
१) प्रस्तुत गोवीचा संकेतानुभाव असा की, अखंड-ज्ञान-योग त्रिसुत्रींना धारण करणारा अखंड-ज्ञान-योगी होय. २) दत्ताश्रय अभ्यासत्मक तत्त्वबीजोपदेश साधकांस करिला असून, आराध्यात्मीक-तेजार्थ संकेतसुद्धा मांडलेला आहे. ३) साधकाने प्रस्तुत गोवीचे वाचन करित असताना, योगीक-अन्वयार्थात्म भावाचीही उत्पत्ती करणे ही अत्यावश्यकता होय. ४) अंतीम पदामधील " पवित्रकाय श्रीपरमाय वर्णनम् " ह्या शब्दबोधातून गोवीची व्याख्या स्पष्टत्भूत होते. अर्थ असा की, पवित्रकाय(असे जे पवित्र) श्रीपरमाय(आराध्यलीन) वर्णनम्(स्तुतीशब्दवाणी) म्हणजेचं अभ्यासकाची दशा होय...!

|| महाकवी विष्णुभक्त चारूदत्त ||

DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA !

Tuesday, 26 May 2020

Dattashraya The Way of AKHAND GYAN YOGA MARGA

विष्णुभक्त चारूदत्त गुप्तज्ञान दत्ताश्रय ग्रंथ online📚 , Charudatta Thorat Abhanga, Charudatta Thorat Grantha, Charudatta Thorat Govi, Charudatta Thorat Akhandani, Charudatta Thorat Poems, Charudatta Thorat Books, Lord Vishnu bhakta Charudatta Letest Pages LIVE
Sadjananchi Riti
सद्जनांची रिती

Monday, 25 May 2020

Charudatta Thorat Books of Akhand Gyan Yoga

विष्णुभक्त चारूदत्त दत्ताश्रय अखंड-ज्ञान-योग पुस्तके📚
Charudatta Thorat Books

|| चैतन्यातीत साधकावस्थाः ||

चेतनाबिंब दिव्य प्रकाशी |
सिमीततेच्या असिमीत आकाशी |
चेतनाबिंब चैतन्य-प्रतीत |
अरूवार अरूवार दिव्यातीत || १ ||

चेतनाबिंब मौनीकार्थमध्य |
चैतन्य-चेतनासुबद्ध |
चैतन्याधी चैतन्याधिश |
अरूवार अरूवार दिव्यातीत || २ ||

चित्त-चेतना चित्ऽ चित्कामना |
चित्तांतर शुद्धाधिपूर्णाः |
चैतन्यकपाल तरू मात्रत प्रबल |
अरूवार अरूवार दिव्यातीत || ३ ||

ज्ञानीकमूर्छा ज्ञानीयांसी |
परंतपीक श्रीम् एकत्वासीः |
तेजातिम चैतन्य-प्रतीत |
अरूवार अरूवार दिव्यातीत || ४ ||

दिव्यल्लीन ज्योतीत्मविलीन |
उत्तमातें अधिउत्तम श्रीसाधूर्चयणः |
चारू सांगे भावुत्थापन-क्रीया |
अरूवार अरूवार दिव्यातीत || ५ |||

रचनाप्रकार : विष्णुभक्त चारूदत्तकृत अभंगसदृश-गोवी योगीक काव्यप्रकार

|| चैतन्यातीत साधकावस्थाः || ह्या नामातूनचं प्रस्तुत गोवीचा थोडक्यात संपूर्ण संकेतार्थ दृष्टीस पडतो. अखंड-ज्ञान-योगीकदृष्ट्या अशा चैतन्यातीत साधकाची अखंड-ज्ञान-योगप्राप्तीर्थ तथापी दिव्यलीनार्थ मानसिक-शारिरीक-आत्मीक अवस्था यामध्ये वर्णनबद्ध आहे. सज्ञान साधकाने प्रस्तुत काव्यरचनेचा अर्थ वाक्य अन्वयार्थक्रीयेतून साधावा. परमशांतीचे द्योतक अर्थातचं
|| चैतन्यातीत साधकावस्थाः ||

Dattashraya..
the way of akhand gyan yoga

Sunday, 24 May 2020

Dattashraya...The Way of अखंड-ज्ञान-योग

विष्णुभक्त चारूदत्त अखंडज्ञानयोगविषयक ग्रंथ
Shri Charudatta Thorat Books on Akhand Gyan Yoga Path of Satyasthika


Online Books Pages
25th May, 2020 Mon


Shri Charudatta Thorat Nashik

Shri Charudatta Thorat Books in Marathi Language,  Kavita, Abhanga, Granth, Govi

विष्णुभक्त चारूदत्त ग्रंथ, गोवी, अभंगगाथा



२४ मे २०२० | त्वरा करा !


चिंता नको,

चिंतन करा |

विचार नको,

मंथन करा || १ ||


तम नको,

परिश्रम करा |

कुचबूच नको,

सुसंवाद करा || २ ||


वासना नको,

प्रेम करा |

स्वार्थ नको,

परमार्थ करा || ३ ||


कामना नको,

साधना करा |

वंचना नको,

प्रार्थना करा || ४ ||


भय नको,

दया करा |

शिव्या नको,

ओव्या आचरा || ५ ||


व्यसन नको,

अनुशासन करा |

गुरू मात्या-पित्याच्या,

प्रभात चरणस्पर्श करा || ६ ||


विपर्यास(भोग) नको,

अभ्यास(योग) करा |

आनंदाने साक्षरतेने,

जीवनसेतु पार करा || ७ ||


सतगुणांचे बीज,

ह्यातल्या चरित्राला साकारा |

चारू म्हणे माणुसकीच्या,

सुशब्दांना त्वरा करा || ८ |||


Dattashraya..

The Way of Akhand Gyan Yoga


Thursday, 21 May 2020

Dattashraya.. The way of Akhand gyan Yoga Books

दत्ताश्रय Books in मराठी language 

Lord Vishnubhakta Charudatta Thorat : kavya vishnu sadan temple : Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga !

Books of Shri Charudatta

Wednesday, 20 May 2020

Dattashraya..the way of akhand gyan yoga

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat : Dattashraya... The Way of Akhand Gyan Yoga


|| विष्णुभक्त चारूदत्त ||

Thursday, 14 May 2020

Dattashraya The way of akhand gyan yoga

Mahakavi Charudatta Books |
विष्णुभक्त चारूदत्त Books |
Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan Knowledge Temple / Satyatma Place



विष्णुभक्त चारूदत्त गोवी
गुप्तज्ञान दत्ताश्रय

विश्व समस्थ विश्वस्थ |
इह विश्वाचिया मृगजाळी |
अनंतातूनी अनंतातिम |
विश्वमार्गस्थ प्रस्थानार्थम् || १ ||
विश्व जीवात्मीत भावप्रसाद |
विश्वातेंः जेंः लागुनीयां प्रमाद |
विकारलीन अवस्थाबद्धमूर्तीः |
अकारणेंऽ गेंः माझिंः || २ ||
दास म्हणेः परंतपोदर्शीतमहात्म्यंः |
सर्वानुभूती सर्वातीत प्रमहात्म्य |
बहुदोष टाळायां अवगुणां जैसेचीं |
म्हणौनीं इत्परतेंः सदाः || ३ |||

• चारूदत्तकृत गोवी विश्लेषणार्थ :
१) अनंतमय अशा विश्वाच्या एका भावपर अर्थाशी
तादात्म्य ठेवुन अखंडज्ञानयोगीकदृष्ट्या ही पृच्छा
किंवा चर्चा मांडताना, (पूर्ण-योगीकदृष्टीपूर्ण)
"विश्व समस्थ विश्वस्थ" हा विश्वात्मज भाव व्यक्तबद्ध
करून ह्या विश्वातीलचं अदृश्य असे दत्ताश्रय
चक्रांमध्ये वर्णीत योगीक मृगजळजन्य परिभाषा
वर्णीत करून, साधकाला उपदेशार्थ परम-तत्त्वविषयक
चित्तदशा सूचित केलीं आहे.
२) ह्या जगात अज्ञानतेमूळे निर्माण होणारा
वास्तवसदृश-भास ही अज्ञानमनाची तत्त्वदशा
दुसऱ्या पदबंधात वर्णीभूत आहे.
३) * परंतपोदर्शीतमहात्म्यंः * ह्या
दत्ताश्रयतत्त्व आचरणाचा आधार घेऊन,
साधकांस अखंड-ज्ञानोपदेश केलां आहें की,
* सर्वानुभूती सर्वातीत प्रमहात्म्य |
बहुदोष टाळायां अवगुणां जैसेचीं | *
अर्थात् , सर्वानुभूतीची प्रमहात्म्यपूर्ण अशी
साक्षता अथवा सिद्धी प्रजीवित ठेवणारा साधक
हा खरा प्र-विश्वात्म्याला साध्यकारक असा आहे !!!

१५ मे २०२० / Fri / विष्णुभक्त चारूदत्त

Dattashraya..
The Way Of Akhand Gyan Yoga

Monday, 11 May 2020

Mahakavi Charudatta | Dattashraya..The Way of Akhand Gyan Yoga


Dattashraya.. The Way of Akhand Gyan Yoga




विष्णुभक्त चारूदत्तकृत गोवी

विश्व समुच्चय दिव्य अनंत |
अनंतानंत दिव्यद्विपानंत || १ ||
विश्व समुच्चय सर्वेशकल्प |
चित्तविलास सचित्तसकल्प || २ ||
विश्वसमुच्चय दशात्मलीन |
विश्वातीतमनु जीवतेजाल्लीन || ३ ||
आत्मज्ञानपरमात्मदिव्यज |
सर्वार्थायाम् परमार्थश्चबीज || ४ ||
कैवल्यामतीज्ञाऽ प्राणविश्वबीजसंज्ञाः |
अनंतार्थवृत्तीसम चर्वा म्हणे प्रयाणाज्ञाः || ५ |||

चारूदत्तकृत गोवी विश्लेषणार्थ :
१) समुच्चय विश्व दिव्य अनंत असून अनंतानंत अशा प्रतिभेने दिव्य अशा द्विपात कधीही अंत न होणारे असेचं आहे. अशातर्हेने सर्वेशकल्प ह्यातून नित्यतः अनंत अशा स्तरावर संतत होणारा विस्तार आणि ह्या विस्ताराला आकर्षित होवुन साधकाच्या चित्ताचा होणारा चित्तविलास हा (मी महाकवीच्या) दृष्टीला "सचित्तसकल्प" ह्याचं स्वरूपाचां दृष्यमान होतो. २) प्रथम पदात विश्वाला "दिव्य अनंत" तर द्वितीय पदात "सर्वेशकल्प" असे उद्बोधले आहे. ३) परंतु, तृतीय पदबंधात "दशात्मलीन" ह्या तत्त्वसंज्ञेच्या वापराने, मूळ योगीक दत्ताश्रयाची संकल्पना यांत रूढ होते. जिथे समुच्चय विश्वाला दशात्मलीन असे संबोधून "विश्वातीतमनु जीवतेजाल्लीन" असे म्हटले आहे, अर्थात् शब्दांची सुऊचित फोड करून शब्दांचा सुऊचित अर्थविचार मांडल्यांस "विश्वसमुच्चय हे दशा-आत्मलीन" ह्याचं परिभाषेत एका साधक तथा अखंडज्ञानयोगीयांस अनुभूत होते. ज्यामध्ये विश्वातीत असा विश्वल्लीन मनु म्हणजे मूळ योगीक अवस्थेत प्ररूढप्रविकल्पावस्थातीत असा शुद्धअहिंसामय जीवात्मा हा यथार्थ जीवतेजाल्लीन अशा योगीक अवस्थेमध्ये आप-मन तथा योगीकससामर्थ्याने तनाचे सुद्धा अशा शुद्ध अवस्थेत रूपांतन घडवून आणील. ४) चतुर्थ पदामध्ये "आत्मज्ञानपरमात्मदिव्यज" ह्या पदबंधातून दृढअत्यंतमहत्त्वभूत असा ज्ञानीक-अहिंसेचा-तपसामर्थ्याचा सदुपदेश केलेलां असून, "परमार्थश्चबीज" म्हणजें परम अशा अर्थ सामर्थ्याचे बीज(मूळ) हे सर्वार्थ रूपाने परम विश्वाशीचं एकरूपीत असेचं आहे. ५) अंतीम पदामध्ये "कैवल्यामतीज्ञाऽ प्राणविश्वबीजसंज्ञाः" अशा संज्ञेचा किंवा विश्वेकरूपाशी एकनिष्ठ होणार्या दत्ताश्रय अखंडज्ञानयोगीक संबंधित वाक्याचा पुनरोच्चार करून, "अनंतार्थवृत्तीसम" ह्या तत्त्वावर पून्हा जोर देऊन चर्वा अर्थात मी महाकवी पुनश्चः अशी विश्वेकरूपाशी एकनिष्ठ, अखंड ज्ञान कल्याणकारी अशी "प्रयाणाज्ञा" सर्व परम विवेकशील साधकांस सूपूर्त करतो.

(Charu)Dattashraya..
The Way of Akhand Gyan Yoga
(चारू)दत्ताश्रय...
अखंड-ज्ञान-योग मार्ग

Thursday, 7 May 2020

Dattashraya the way of akhand gyan yoga

Charudatta Thorat Books in Marathi language  for Online
by Kavya Vishnu Sadan Gyan Mandir
"काव्य विष्णु चैतन्य"

मी चैतन्याचा वारसा, मी चैतन्याचा ठेवा
मी चैतन्याचा आरसा, मी चैतन्याचा हेवा
मी चैतन्याचा ऋणी, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य ठायी ठायी, चैतन्याविण मी नाही
चैतन्य पायी पायी, अखंडमार्गमयी
चैतन्याने भारावलेलां, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य दिव्युज्वल, प्रकाशातीत तेजांकुल
चैतन्य चेतनामूळ, विश्वसमुच्चयसंकुल
चैतन्याने प्रजीवित, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य विष्णुमय, काव्यविष्णुसदनाश्रय
चैतन्य अखंडमय, बोधले गां दत्ताश्रय
चारू म्हणे चैतन्यबीज, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

|| महाकवी चारूदत्त ||

Wednesday, 6 May 2020

Dattashraya... The Way of Akhand Gyan Yoga | दत्ताश्रय..अखंडज्ञानयोग मार्ग !

Charudatta Thorat Book/
For Purn Kaliyuga - Matpriya Gyan Vyavastha
वाईट अशा येत्या पूर्णकलियुगाच्या उंबरठ्यावर...
• || मत्प्रिय "ज्ञानव्यवस्था" ||

चारित्र्यनिर्माणकारी "विज्ञान"व्यवस्था पाहिजे
गुरूंच्या सानिध्यात " एकलव्य " घडला पाहिजे
जिथे नसावीत कागदी छापखाने आणि रटाळ शिक्षण
प्रयोगशील वातावरणात असा,
" शास्त्रज्ञ " दडला पाहिजे.

पावित्र्यनिर्माणकारी "श्रीज्ञान"व्यवस्था पाहिजे
परस्त्रींस " माता " लेखणारा, पुरूष घडला पाहिजे
जिथे नसावीत प्रसिद्धीपोटी भाईचाऱ्याचे शोभसमारंभ
नात्यांच्या पलिकडला असा,
" माणूंस " दडला पाहिजे.

विवेकमंथननिर्माणकारी "सुज्ञान"व्यवस्था पाहिजे
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून " अर्जुन " घडला पाहिजे
जिथे नसावींत परिक्षांच्या तारिखवार गुणवत्ता
सेवा-श्रमदानहेतूक असा, " विद्यार्थी " दडला पाहिजे.

अभ्यासशील-व्यसनमुक्त "सज्ञान"व्यवस्था पाहिजे
स्वदेशीच्या प्राप्तीर्थ " कर्मयोगी " घडला पाहिजे
जिथे नसावींत दूर्बल-मनाची उद्योगमय शोकांतिका
खुल्या न्यायमंदिरात असा,
" ज्ञानयोगी " दडला पाहिजे.

सरस्वतीनिर्माणकारी "प्रज्ञान"व्यवस्था पाहिजे
"अखंड-ज्ञान-योग" त्रिसुत्रींचा " दत्ताश्रय " घडला पाहिजे
जिथे नसावीत रिटायर होवुन स्वप्नं अंथरणारी वृद्धदशा
अनुभवातून अनुभूतीकडे प्रवासशील असा,
"प्रशिक्षक " दडला पाहिजे...!

- महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

==============

Charudatta Thorat Books
Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga
Dattashraya... The Way of Akhand Gyan Yoga | दत्ताश्रय..अखंडज्ञानयोग मार्ग !

Monday, 4 May 2020

Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga


हरिऽ वदेः

सन्मान नही जागत |
साधूजन का चित्त |
अपमान जबु होवत |
तबही साचा ध्यावत || १ ||
सत्यव्रत जयाचें हें | पुरूषोत्तम आचरी |
जयालां परमाधार | बोलतसे हरी || २ ||
म्हणूनी उपकारेंः | बोलावां प्रबळात्मीक |
चारूऽ म्हणेंः भक्तीजागर | प्रभूहृदयींः || ३ |||

गूढार्थ : साधनाशीलावस्थेत साधू हा सदैव नेहमी अपमानाचा भूकेला असतो, जर त्याचां अधिक सन्मान होत राहिला तर त्याला साधूत्वाचा विसर पडेलं, अर्थात् एक पुरूषोत्तम साधकालाचं हे तत्त्वदत्ताश्रय लागू पडणारें आहे...

Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga


हरिऽ वदेः

सन्मान नही जागत |
साधूजन का चित्त |
अपमान जबु होवत |
तबही साचा ध्यावत || १ ||
सत्यव्रत जयाचें हें | पुरूषोत्तम आचरी |
जयालां परमाधार | बोलतसे हरी || २ ||
म्हणूनी उपकारेंः | बोलावां प्रबळात्मीक |
चारूऽ म्हणेंः भक्तीजागर | प्रभूहृदयींः || ३ |||

गूढार्थ : साधनाशीलावस्थेत साधू हा सदैव नेहमी अपमानाचा भूकेला असतो, जर त्याचां अधिक सन्मान होत राहिला तर त्याला साधूत्वाचा विसर पडेलं, अर्थात् एक पुरूषोत्तम साधकालाचं हे तत्त्वदत्ताश्रय लागू पडणारें आहे...

Sunday, 3 May 2020

Dattashraya Letest

Charudatta Thorat | वैकुंठ्यागमन



व्याधी नको, समाधी हवी |
भिती नको मज मुक्ती दाखवी |
अंधःकार नको गां, सामर्थ्य मज देई |
दिव्यप्रकाशाभिभूत वैकुंठ्यीं नेई ||
नकों गां आधिन करूं, विषयव्यग्र बाहूपाश |
नकों गां हृदयमंदिरी तों विश्वमहाविनाश |
तप भक्त प्रल्हादाचें जें विष्णुप्रीती अंतरी |
तेचिं बोलु पाहीं माझीं दत्ताश्रय नगरी ||
जनन जयाचें पापाधिन,
तेथीं मृत्यू विषयाधिन |
दिव्य भक्तीर्थ दिव्यप्रेम |
जया नाहीं खूण व्याधीकेचिं विषम ||
दिव्यानंदी प्रभ्रूमंडपी साक्षात्कार परमेंचिया |
तेथिं मज लागीं नेंदी, व्यापतसे व्याधीमाया |
चारू म्हणें प्राणप्रिय जयाचींया संगती |
सत्यतेचीं आगतिक द्यावीं मजला प्रीतीः |||
|| श्रींऽस्तुःभ्रातम्ऽश्रीहरिः |||

Poems of Lord Vishnu

Friday, 1 May 2020

The Way of Akhand Gyan Yoga


Charudatta Thorat Letest
Charu Vishva Sandesh


माझा संदेश..

धावपळीच्या अशा कोरोना काळात
तुम्ही रहा घरी
तो उभाहे दारोदारी
कोरोनामुक्तीच्या प्रार्थनेकरिता
कोरोनामुक्तीच्या अट्टाहासापायी
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय".
आणि *ती*ही झटते आहे
कुठे वैद्याचा मुखवटा पेहेनून
तर कुठे *"आशा"* दायी वर्कर बनुन
तुम्ही रहा सुरक्षित
*ती* येतेयं घरोघरी
कोरोनामुक्तीच्या प्रार्थनेकरिता
कोरोनामुक्तीच्या अट्टाहासापायी
"सत्यमेव जयते".
कोरोनाकाळाने खरी माणुसकी
शिकवलीं जी नात्याची नव्हतीं तिही
ओळखीचीं जाहलीं
मूर्तीमधलां देवचं जणू अमूर्त होऊन
मणुष्य बनून हिंडतो आहे,
वेदपुराणीक वचनांचा खरा
जीवनार्थ सांगतों आहे
तुम्ही रहा सुरक्षित
तो येईलं तुमच्या दारी
"आपली भूमिका निभवायला"
कधी पत्रकार होऊन किंवा वैद्यकीय अधिकारी
फक्त *त्याला* किंवा *तिला* सहृदयाने ओळखुन घ्या "वसुधैव कुटूंबासाठी".
हाचं चारू-विश्वसंदेश
|| श्रीऽस्तुःभ्रातम्ऽश्रीहरीः |||